समर्पण

जगांतील सर्व व्यवहारांचीं सूत्रें
ज्या एका आद्य संप्रदायाकडून
अनादिकालापासून हलविलीं जात
आहेत त्या संप्रदायाची अल्पशी
माहिती स्वानुभवाच्या ज़ोरावर व
लोकनिंदेच़ा छळ सोसून सांप्रतकाळीं
जगासमोर मांडणाऱ्या

मादाम  हेलेना  पी. ब्लाव्हाट्स्की,
डॉ. ॲनी  बेझंट्,  व
श्री. चार्ल्स्  लेड्बीटर्

या त्रिवर्गाच्या स्मृतीस कृतज्ञतापूर्वक समर्पण

---->  अनुक्रमणिका