मराठी थिओसॉफ़िकल् फ़ेडरेशननें प्रसिध्द केलेलीं पुस्तकें
 १.
थिऑसफ़ीवरील सुबोध व्याख्यानें -- भाषांतरकार दे.भा.लेले
१४-००
 २.
ध्यानयोग -- लेखक बा.ग.खापर्डे
 ५-५०
 ३.
साधनचतुष्टय (आवृत्ति ५ वी) -- 'कृष्णाजी' कृत
 ५-५०
 ४.
श्री.जे.कृष्णमूर्ति आणि थिऑसफ़ी -- लेखक गु.मा.सोमवंशी
१०-००
 ५.
मनुष्याच्या पुनर्जन्माची माहिती व नियम -- लेखक वि.वा.समुद्र
 ५-५०
 ६.
हिंदु सामुदायिक पूजा (सार्थ व सटीप) -- लेखक रा.स.भागवत
 ८-५०
 ७.
मृत्यूनंतर काय ? -- लेखक रा.स.भागवत
 ४-००
 ८.
ईश्वर आहे काय ? -- लेखक रा.स.भागवत
 ४-००
 ९.
थिऑसफ़ी म्हणजे काय ? -- लेखक रा.स.भागवत
 ५-५०
१०.
थिऑसफ़ींत नवीन काय आहे ? -- लेखक चिपळूणकर व भागवत
 ४-००
११.
दिव्यदृष्टि कशी संपादन करतां येते ? -- अनुवादक अ.गो.कानिटकर
 ४-००
१२.
योगी अरविंद व अंतर्ज्ञान -- लेखक प्रा.बा.ग.खापर्डे
 ५-५०
१३.
धर्माची नवी मागणी -- लेखक रा.स.भागवत
 ४-००
१४.
सिद्धपुरुष व त्यांच़ा संप्रदाय -- लेखक चिपळोणकर व भागवत
३५-००
१५.
राजयोगाचीं मूलतत्त्वें व अभ्यास -- लेखक रा.स.भागवत
१४-००
१६.
मृत्यु व मृत्यूनंतर -- लेखक रा.स.भागवत
१०-००
१७.
मृत्यूनंतर काय ? -- हिंदुधर्म काय शिकवितो ?
१०-००
१८.
महाराष्ट्रांतील संत व त्यांच़े साक्षात्कार -- लेखक रा.स.भगवत
१०-००
१९.
अंतर्ज्ञान खरें असतें काय ? (उत्तरार्ध) -- वा.ल.चिपळूणकर
१०-००
२०.
भगवद्गीतेच़ें अंतरंग -- अनुवादक बा.ग.खापर्डे
१६-००
२१.
समर्थांच़ा बगीचा -- लेखक वा.ल.चिपळूणकर (भाग १ व २ प्रत्येकीं)
१०-००
२२.
समर्थांचा बगीचा -- लेखक वा.ल.चिपळूणकर (भाग ३ रा)
१०-००
२३.
पुनर्जन्माच़ा सिद्धांत व त्याच़ें विवरण -- लेखक रा.स.भागवत
१०-००
२४.
शाकाहार कीं मांसाहार -- रा.स.भागवत व गो.ह.कुंटे
 ५-५०
२५.
मनुष्याला आत्मा असतो काय ? -- लेखक रा.स.भागवत
१०-००
२६.
स्वप्न मालिकेंतील मुलीशीं लग्न -- लेखक भागवत-गोखले
१०-००
२७.
थिऑसफ़ीची ओळख -- लेखिका प्लाव्हाट्स्कीबाई
३५-००

पुस्तकें मिळण्याचें ठिकाण :
१)  अध्यक्ष, पूना लॉज् , थिओसॉफ़ीकल् सोसायटी, ९१८ गणेशवाडी, शिवाजीनगर, पुणें - ४
२)  रघुनाथ भडभडे, ११ रूपाली, ७७७ शिवाजीनगर, पुणें - ४
३)  नागपूर लॉज् , धनतौली, नागपूर - १२
back to bindhast : home                  अनुक्रमणिका